आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तन:मंगळवारी रामायणाचार्य ढोक महाराजांचे कीर्तन

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर बीड परळी रेल्वेमार्गाच्या शिल्पकार व जिल्ह्याच्या माजी खासदार लोकनेत्या स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार ( दि.४) ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा.समाधी दर्शन, १० ते ११.३० या वेळेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ.विठ्ठल क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर व त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...