आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी‎:शुक्रवार पेठ येथे दिवंगत नेते‎ गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी‎

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची‎ जयंती बीड शहरातील वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये‎ भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते विलास‎ बामणे यांच्या पुढाकारातून भाजप जिल्हाध्यक्ष‎ राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी‎ झाली.‎

यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन‎ करण्यात आले. जगदीश गुरखूदे, शांतीनाथ‎ डोरल, बालाजी पवार, दत्ता परळ्कर, नागेश‎ पवार, कपिल सौदा, मोहन राऊत, रतन‎ सोनटक्के, रमेश वाघमारे, ईश्वर धन्वे, गजेन्द्र‎ गाडे, आनंद कांबळे, पिंटु गायकवाड, अंगद‎ कांबळे, सुंदर चांदणे यांच्यासह अन्य मान्यवरांची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...