आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी जाहीर:‘व्हाॅइस ऑफ मीडिया’ बीड कार्याध्यक्षपदी लिंबेकर ; बालाजी मारगुडे यांची माहिती

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकाराच्या प्रश्नासाठी देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाॅईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी दिनेश लिंबेकर, संतोष कानडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.त्याचबरोबर संघटनेची इतर २० जणांची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीत सक्रीय असलेले अनेक नामवंत पत्रकारांना स्थान देण्यात आले आहे. संघटना कार्यकारिणीत सरचिटणीसपदी प्रभात बुडूख, कार्यवाहकपदी उदय नागरगोजे, कार्यवाहकपदी केशव कदम, उपाध्यक्षपदी अमोल जाधव, भागवत जाधव, जालींदर धांडे, विनोद जिरे, प्रवक्तेपदी गणेश सावंत रांजणीकर, सह सरचिटणीसपदी सुनील यादव, कोषाध्यक्षपदी अनंत वैद्य, संघटकपदी अनिल जाधव, संघटक एजाज शेख, संघटक अमोल मुळे, संघटकपदी ज्ञानेश्वर वायबसे, प्रसिध्दी प्रमुखपदी शुभम खाडे, सदस्य म्हणून संजय तिपाले, शिरीष शिंदे, मुकेश झणझणे यांना स्थान देण्यात आले आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, कार्याध्यक्ष संजय आवटे, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...