आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅलेस:शहरातील एमआयडीसी भागातील माँ वैष्णव पॅलेस; बीडमध्ये अलकाश्रींचे आज संगीतमय सुंदरकांड

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एमआयडीसी भागातील माँ वैष्णव पॅलेस येथे गुरुवारी (९ जून) सायंकाळी पाच वाजता विदर्भ मीरा संत अलकाश्रींजींच्या वाणीतून संगीतमय सुंदरकांडचे आयोजन केले आहे. या वेळी मुख्य यजमान म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, नगरसेवक अमर नाईकवाडे, गजानन चरखा उपस्थित राहणार आहेत.

सुंदरकांडांचे यजमान हेमंतकुमार बियाणी, अंगद नवले, इंजि. राहुल बोरा, सूरज लोहिया, पंकज भुतडा हे आहेत. या सुंदरकांडास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी, कार्याध्यक्ष विनोद पिंगळे, अभिषेक चरखा, जवाहरलाल कांकरिया, भास्करराव गायकवाड, प्रमोद निनाळ आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...