आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाधरणे:रिपाइंचे न्यायिक हक्क मागणीसाठी महाधरणे

बीड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडमध्ये रिपाइंचे गायरान धारकांच्या न्यायिक हक्क मागणीसाठी महाधरणे आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात हक्कारकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रिपाइंचे युवा प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.

महाराष्ट्रासह देशभरात गायरान धारकांच्या न्यायिक हक्काच्या आणि अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाइं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरली आहे.

बातम्या आणखी आहेत...