आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्निया:बीडचे भूमिपुत्र महेशकुमार वनवे यांना कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून पीएचडी

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील रहिवासी महेशकुमार ज्ञानदेव वनवे यांना अमेरिकेच्या कॅलिफोर्निया पब्लिक विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. शासकीय विधी महाविद्यालय मुंबई येथून कायद्याचे पदवीधर असलेले वनवे हे राज्यशास्त्र विषयामध्ये लोकमान्य टिळक पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत.

आता अमेरिकेच्या कॅलिफोर्निया पब्लिक विद्यापीठ मधून आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांमध्ये सर्वोच्च पदवीचे मानकरी झाले आहेत. त्याबद्दल जिल्ह्यातील मित्र परिवाराकडून त्यांचे स्वागत होत आहे.

बातम्या आणखी आहेत...