आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना नगररोड वरील चहाच्या, पानाच्या टपऱ्या, हातगाडीवाले यांना अतिक्रमणाच्या नावाखाली जेसीबीने ऐन दिवाळीच्या तोंडावर संसार उद्ध्वस्त केले मात्र याच विभागांना राजकीय नेते, पुढाऱ्यांचे छत्रपती शिवाजीमहाराज चौक तसेच विश्रामगृहाला वेढलेल्या अनधिकृत होर्डिंग्ज मुळे वाहतुकीस अडथळा तसेच होणाऱ्या संभाव्य अपघातांचे गांभीर्य दिसून येत नाही.
यावी यासाठी २३ ऑगस्ट रोजी निवेदन दिल्यानंतर त्या अनुषंगानेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद मुख्याधिकारी यांना संबधित प्रकरणात कारवाईचे आदेश देऊन सुद्धा अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसून एकंदरीतच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला नेहमीप्रमाणेच केराची टोपली दाखवली आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.