आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियकराकडून अवहेलना होत असल्याने आणि त्याने मारहाण केल्यामुळे राग अनावर झालेल्या विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पेठ बीड ठाण्यात त्या प्रियकरावर गुन्हा नोंद करण्यात आला. सुमित्रा मंगळ डुकरे (वय २४, रा. हनुमान नगर, बीड) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. तिची आई सुशाला गायकवाड यांनी तक्रार दिली. गेल्या सहा महिन्यापासून सुमित्रा आणि सोमेश्वर उर्फ आब्बू एलप्पा शिंदे यांच्या प्रेमसंबंध होते.

बातम्या आणखी आहेत...