आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात कराटे मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने चंद्रमणी डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेल्ट वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थांनी सेल्फ डिफेन्स, नानचॉक्स, तलवारबाजी या सारख्या विविध प्रकारच्या कसरतीचे प्रकार पालकांसमोर करुन दाखवल्या. मार्शल आर्ट असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रमणी डोंगरे यांनी प्रास्ताविक केले.
ईगलवूड इंग्लिश स्कुलचे प्राचार्य आनंद मरगोईकर, माजी नगरसेवक अमोल सोळंके, सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.कव्हळे, डॉ.गिलबिले, ज्ञानेश्वरी अर्बनचे चेअरमन राहूल फूलगे , नवनाथ गिलबिले, विठ्ठल सक्राते, शेख सुल्तान, शेख चाँद, दिलीप भालेराव यांच्यासह पालक नागरिकांची उपस्थिती लाभली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.