आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक‎:सार्वजनिक शिवजयंतीनिमित्त आज‎ शासकीय विश्रामगृहात बैठक‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून‎ असलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती‎ बीडची महत्त्वपुर्ण बैठक आमदार संदिप क्षीरसागर‎ यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या बैठकीसाठी‎ शासकीय विश्रामगृह येथे शिवप्रेमींनी उपस्थित‎ राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बैठक‎ सायंकाळी ५ वाजता आयोजित केली गेली आहे. या‎ बैठकीसाठी शहरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने‎ उपस्थित राहण्याचे आवाहन गत वर्षीचे अध्यक्ष‎ जीवन जोगदंड यांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...