आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:लग्नासाठी मानसिक छळ, युवतीची आत्महत्या

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नासाठी तगादा लावून युवतीचा मानसीक छळ केल्याने युवतीने आत्महत्या केल्याची घटना परळी शहरात पाच दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी तरुणाविरोधात संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

शहरातील बरकत नगर भागात सटवाईचा मळा परिसरात वैष्णवी बाबासाहेब सुरवसे या तरुणीने २५ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी बुधवारी मृत मुलीची आई रत्नमाला बाबासाहेब सुरवसे यांनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गंगासागर नगर भागातील तरुण प्रशांत दत्ता कसमळे हा वैष्णवीला सतत माझ्याशीलग्न कर म्हणून मागे लागला होता. यासाठी तो वैष्णवीवर दबाव आणून तिचा मानसिक छळ करत होता.

बातम्या आणखी आहेत...