आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:मिल्लिया महाविद्यालयातील प्रा. डॉ. मलेका शाहिन यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील गृहशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.मलेका शाहिन या २७ वर्ष सेवेनंतर ३० एप्रिल २०२२ रोजी सेवानिवृत्त झाल्या. या बद्दल त्यांना महाविद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव खान सबिहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ.एस.एस. हुसैनी यांची उपस्थिती होती. संस्थेच्या सचिव खान सबिहा यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन प्राध्यापिका डॉ. मलेका शाहीन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...