आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:मनसे प्रणित नवनिर्माण मंडळाच्या गणपतीची खा. मुंडेंच्या हस्ते आरती

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेवराई प्रणित नवनिर्माण गणेशोत्सव शास्त्री चौक येथील श्रींची आरती खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, गणेश पवार, गणेश मुंडे, डॉ.संभाजी जाधव, बाळासाहेब सानप, मोहन बेदरे, बंडू बारगजे, सभापती दीपक सुरवसे, देविदास फलके, विलास मस्के, विशाल दाभाडे, सुशील टकले, विशाल मडकर, सकाराम मुळूक, अशोक नरवडे, नारायण मोरे, विशाल देशपांडे, नामदेव खंडागळे, सागर परदेसी, कृष्णा राठोड, गोपाल चव्हाण, दीपक शेलार, आकाश कानगुडे, जगन राऊत, विठ्ठल पट्टे, संतोष बेदरे, ऋषिकेश चौधरी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...