आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय कुटुंब व्यवस्थेत सासू आणि सून यांचे नाते जर प्रेमाचे असेल तर कुटुंब एकसंघ राहण्यासाठी तो कणखर कणा असतो, असे प्रतिपादन आदर्श सासू पुरस्कारप्राप्त सरला जहागीरदार यांनी केले.
शहरातील भाग्यनगरातील जीवनकला मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सासू-सून मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त व यंदाचा आदर्श सासू पुरस्कार सरला जहागीरदार यांना ज्योती शेटे यांच्या हस्ते, तर उमा शेटे यांच्या हस्ते पल्लवी जहागीरदार यांना आदर्श सून पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, साडी-चाेळी, शाल
सासू-सासरे माझे आदर्शच
सासू ही आई असते. सती सौभाग्यवती मनकर्णीकामातेचे सर्वच गुण विमलमातेत आले हाेते. त्यामुळे त्या दाेघींतील परस्पर स्नेह हे महत्त्वाचे ठरते. सासूबाईंमुळेच माझे सासरे खूप उंचीवर पाेहाेचले. माझे सासू-सासरे हे माझ्यासाठी आदर्श आहेत. -पल्लवी जहागीरदार, आदर्श पुरस्कार प्राप्त सून.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.