आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुक्यात प्रथम:तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटातून मुकेश काळे तालुक्यात प्रथम

माजलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गट शिक्षणाधिकारी कार्यालय व स्वामी विवेकानंद विद्यालय आयोजित तालुका स्तरिय ४९ व्या विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांमधून येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुकेश काळे यांचे सॉफ्टवेअर अॅप या उपकरणाला तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, उपाध्यक्ष जितेश चापसी, कार्यवाह डॉ हेमंत वैद्य, कोषाध्यक्ष सत्यनारायण लोहिया, प्रा चंद्रकांत मुळे, विष्णुपंत कुलकर्णी, प्रशांत भानप, मधुर रुद्रवार, मुख्याध्यापक विजेंद्र चौधरी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे, पर्यवेक्षक उमेश थाटकर, मिलिंद वेडे, रवींद्र खोडवे, कमलाकर झोडगे, रामेश्वर कुंभार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...