आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत‎:नागापूर-कपिलधार पायी दिंडीचे परचुंडी‎ येथे वीरशैव समाजाच्या वतीने स्वागत‎

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागापूर ते कपिलधार पदयात्रेचे ४७ वे वर्ष‎ असून या पदयात्रेचे बुधवारी दुपारी परचुंडी येथे‎ आगमन झाले असता या वेळी ष.ब्र.१०८ श्रीगुरू‎ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांचे व‎ पदयात्रेचे भव्य स्वागत परचुंडी येथे वीरशैव‎ समाजाच्या वतीने करण्यात आले. या वेळी‎ प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी‎ भूषण नावंदे व शिवकुमार पत्रावळे यांचा‎ महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी‎ आदर्श शिक्षक अशोक नावंदे, उपसरपंच वैजनाथ‎ पत्रावळे, माणिक नावंदे, लक्ष्मण नावंदे, वसंत‎ नावंदे, जनार्दन नावंदे, देवराव पत्रावळे, सुभाष‎ नावंदे, गुरुलिंग नावंदे, ओंकारेश्वर पत्रवाळे, हनुमंत‎ नावंदे, सचिन रूपनर, सुभाष रूपनर उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...