आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:काका जयदत्त भाजपकडे निघाल्याने पुतणे संदीप क्षीरसागर अधिक आक्रमक

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे राजकीय नेते म्हणून ओळख असलेले जयदत्त क्षीरसागर येत्या विधानसभेला भाजपकडून लढतील, असे स्पष्ट संकेत मिळत असल्याने त्यांचे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर सावध झाले आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून काकांविरुद्ध मैदानात उतरावे लागणार आहे. म्हणूून त्यांनी प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले आहे. त्याचे प्रत्यंतर सोमवारी िजल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आले. त्यांनी सर्वच मुद्यांवर प्रशासनाला धारेवर धरले होते.

बातम्या आणखी आहेत...