आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:बावी येथील नूतन सरपंच संगीता गर्जे‎ व सदस्यांचा सत्कार‎

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या‎ निवडणूका संपन्न झाल्या असून सरपंच, उपसरपंच‎ यांची निवड संपन्न झाली. धामणगाव गटातील बावी‎ ग्रामपंचायतीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.‎ या निवडणूकीत बावी गावचे भूमिपूत्र शिवसेना बीड‎ जिल्हा उपप्रमुख भाऊसाहेब लटपटे उध्दव ठाकरे गट‎ व महाविकास आघाडी पॅनलचे उमेदवार विजयी‎ झाले आहेत.

सरपंच संगीता नवनाथ गर्जे, उपसरपंच‎ शुभांगी भरत गोल्हार, सदस्य प्रियंका अमोल लटपटे,‎ परसराम लटपटे, तुकाराम गर्जे हे सदस्य पदी निवडून‎ आले आहेत. या सर्व नुतन सरपंच, उपसरपंच,‎ सदस्य यांचा सत्कार सोहळा बावी येथील हनुमान‎ मंदिर परिसरात रविवारी रोजी सकाळी आकरा‎ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी‎ ग्रामस्थांची हजेरी होती.‎

बातम्या आणखी आहेत...