आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:धारूर शहरातील जय किसान गणेश मंडळाकडून एक घर, एक झाड उपक्रम

धारुर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जय किसान गणेश मंडळाच्या वतीने एक घर एक झाड याप्रमाणे उपक्रम राबवला गेला. तसेच शहरातील विविध भागातील स्मशानभूमीत वृक्ष लागवड करून लोखंडी संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या. जय किसान गणेश मंडळाच्या वतीने माघील अनेक वर्षांपासून सातत्याने सामजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

लावण्यात आलेली झाडे प्रामुख्याने चिंच,लिंब,वड,कारंजी इत्यादी प्रमाणात झाडे वाटप करून लागवड केली यावेळी जय किसान गणेश मंडळाचे सदस्य मोठ्या प्रमाणत उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...