आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:सर्वेश कुलकर्णी याने शंभर टक्के; योगेश्वरी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 95.56 टक्के

अंबाजोगाई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री योगेश्वरी नूतन विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.५६ टक्के लागला. सर्वेश कुलकर्णी याने शंभर टक्के प्राप्त केले तर अठ्ठावीस मुलांनी नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण घेतले.नियमित ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन केल्यामुळे व मुलांनी प्रामाणिकपणे परीक्षा देऊन घवघवीत यश संपादन केले.

नव्वद टक्क्यांहून जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांत अमित मुंडे, पार्थ मसने, रोहित केंद्रे, मनिष काळे, निखिल हाके, बाळराजे कोपले, शिवराज राऊत, सोहम सेलुकर, अमित कडभाने, सय्यद नाझेम, कृष्णा सपकाळ, दिपक नवले, अक्षय त्रिमुखे, अभय हारे, शशांक काळे, सम्यक शिंगनकर, विवेक नरारे, अनुराग चव्हाण, अजय पवार, ऋषीकेश काळे, रोहन आगळे, मारुती आरसूळकर, ओम बर्दापूरे, सागर उडाणशिव, प्रेम सुरवसे, रघुवीर कोरडे, सोहम अंबिलवादे यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, उपाध्यक्ष कमलाकरराव चौसाळकर, सचिव गणपत व्यास यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...