आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:पैठण रोडवर दुचाकी अपघातात एक ठार

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील गढी येथील एका ३० वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा शहागड - पैठण रस्त्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमींवर औरंगाबाद येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रोजी गेवराई तालुक्यात बंद असल्या कारणाने हाॅटेल सह सर्व व्यावसाय बंद करण्यात आले होते.

दरम्यान गढी येथील हाॅटेल व्यवसायिक असलेले ज्ञानेश्वर बाबुराव गायकवाड (३० ) व एक त्याचा चुलतभाऊ हे दुचाकीवरून पैठण येथे फिरण्यासाठी गेले होते.

बातम्या आणखी आहेत...