आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपघात:बस-दुचाकी अपघातात एक ठार, १ जण जखमी

केज19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज-अंबाजोगाई रस्त्याने दोघे दुचाकी (एमएच २५ एस १४४६) ने मंगळवारी रात्री जात हाेते. केजपासून ३ किमी अंतरावरील सोनीजवळा पाटीजवळ लातूरहून बीडकडे निघालेली बस (एमएच २० बी.एल.१५२४) व दुचाकीची धडक झाली. दुचाकीस्वार दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून एकास मृत घोषित केले.

मृताची ओळख पटली नसून दुसऱ्या जखमीवर प्रथमोपचार करून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठवले. अपघातातील दुचाकी ही बळीराम घोलप नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...