आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी रामानंद तीर्थ‎ महाविद्याल:जिल्हा स्तरीय क्रिक्रेट‎ स्पर्धेचे आयोजन‎

अंबाजोगाई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व‎ स्वामी रामानंद तीर्थ‎ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने‎ जिल्हा स्तरीय क्रिक्रेट स्पर्धेचे १२ व‎ १३ जानेवारीला योगेश्वरी‎ महाविद्यालयाच्या मैदानावर‎ आयोजन करण्यात आले आहे.

या‎ क्रिक्रेट स्पर्धेचे उद्घाटन श्री‎ योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ‎ सुरेश खुरसाळे यांच्या हस्ते होणार‎ आहे.या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील‎ महाविद्यालयांनी नावनोंदणी करावी‎ असे आवाहन महाविद्यालयाचे‎ प्राचार्य डॉ.पी.आर. थारकर‎ उपप्राचार्य डॉ. रमेश सोनटक्के तसेच‎ क्रिडा विभागाचे संचालक डॉ प्रविण‎ भोसले यांनी केले आहे. मागील दहा‎ वर्षांपासून स्वामी रामानंद तीर्थ‎ महाविद्यालय या क्रिक्रेट स्पर्धेचे‎ यशस्वी आयोजन करित आहे.‎

बातम्या आणखी आहेत...