आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपकरण:दिव्यांगासाठी सहाय्यभूत उपकरण ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज अंबाजोगाईत

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे अंबाजोगाईत आज ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी सहाय्यभूत उपकरण वाटप ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बुधवारी (८) सकाळी १०.४५ वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाईत आगमन.

सकाळी ११.३० वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृह येथे नागरिकांशी संवाद. दुपारी १.३० वाजता अंबाजोगाई विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांच्यासोबत बैठक दुपारी ३.३० वाजता अंबाजोगाईतून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

बातम्या आणखी आहेत...