आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य वाटप‎:पिंपळनेर जि. प. शाळेमध्ये‎ शैक्षणिक साहित्य वाटप‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जि. प.‎ माध्यमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात‎ आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुहास साळवे तर‎ प्रमुख पाहुणे म्हणून राम जाधव, गणेश तांबे, योगेश‎ भुजबळ, राजेश गवळी आदी उपस्थित होते. पिंपळनेर‎ येथील माजी पं. स. सदस्य राजेश गवळी यांच्या वतीने‎ शाळेतील चिमुकल्यांना वही, पेन अादी शैक्षणिक‎ साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.‎

यावेळी बप्पा नरवडे, सखाराम बिटे, अंकुश तागड,‎ बंटी आनेराव, भागवत कदम, शेख आयाश, सुनील‎ ठोकरे, वैभव जाधव अजय ठोकरे, अशोक पवार,‎ माऊली आनेराव, शिक्षक गणेश कदम, बगाडे अादी‎ उपस्थित हाेते. पालकमंत्री अतुल सावे यांच्या‎ वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात‎ आले होते.‎

बातम्या आणखी आहेत...