आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण‎:तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव‎ प्रकल्प परिसरात वृक्षारोपण‎

शिरूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष‎ डॉ.नवनीत मानधनी यांच्या जन्मदिनी सर्पराज्ञी‎ प्रकल्पावर वृक्षारोपण करण्यात आले. तागडगाव‎ येथील बंद्धांकूर टेकडीवरील वन्यप्राण्यासाठी‎ उभारलेल्या सर्पराज्ञी प्रकल्पावर तेथील प्राण्यांना‎ नैसर्गिक अधिवास मिळावा म्हणून वृक्षारोपण करण्यात‎ आले. याप्रसंगी सर्पराज्ञी प्रकल्पाच्या संचालिका सृष्टी‎ सोनवणे, निरंजनचे समन्वयक गोकुळ पवार, अंगद‎ पानसंबळ, जीवन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...