आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शांतता समिती सदस्यांच्या वतीने पाेलिस अधीक्षक राठोड यांचा सत्कार

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शांतता समिती सदस्य, विविध राजकीय पदाधिकारी व गणेश मंडळ पदाधिकारी यांची पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी पोलीस अधीक्षक राठोड यांचा शांतता कमिटीच्या सदस्यांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मुसाखान पठाण, जफर लाला, शेख फारूक, अॅड.सय्यद खाजा, अशोक कांबळे, प्रा.अंकुश चव्हाण आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...