आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:प्राचार्य अविनाश थळकरी यांचे सहावे पुस्तक प्रकाशित; सहकाऱ्यांच्या वतीने सत्कार

माजलगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज शहरातील वसंत औषधशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश थळकरी यांचे नुकतेच फार्माकोथेरप्यूटिक नावाचे औषधाशास्त्राचे पुस्तक प्रकाशित झाले. त्याबद्दल महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक महादेव लांडगे, कर्मचारी मोहसीन शेख, धनराज सावळे, सद्दाम शेख, दिपक पतंगे, विद्यार्थी तात्यासाहेब आरडे, अशोक पतंगे यांची उपस्थिती होती . दरम्यान, प्राचार्य थळकरी यांचे हे सहावे पुस्तक असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...