आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण‎:कुर्ला येथील यशवंत विद्यालयातील‎ विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कुर्ला येथील यशवंत‎ विद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या‎ स्पर्धेत विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक‎ अभिषेक राऊत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात‎ आले.

विद्यार्थ्यांनी सातत्याने अशा स्पर्धांमध्ये‎ सहभागी व्हायला हवे. यातून आपली कौशल्ये‎ विकसित होतात, असे याप्रसंगी मुख्याध्यापक राऊत‎ यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक भोसले‎ यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...