आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंब्यांचे संरक्षण:ऊन, गारपिटीपासून संरक्षणासाठी केशर आंब्यांना ‘प्रोटेक्शन बॅग’ आंब्यांना दोन दिवसांत आवरण

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊन, गारपीट किंवा रोगराईपासून झाडाला लगडलेल्या आंब्यांचे संरक्षण व्हावे यासाठी झाडावरच आंब्यांना ‘प्रोटेक्शन बॅग’ लावून त्यांचे संरक्षण करण्याचा अनोखा प्रयोग धुनकवाड (ता. धारूर) येथील प्रगतिशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

एकूण प्रोटेक्शन बॅग लावल्या जाणार - १,१००

एकूण केशर आंब्याची झाडे - ५ हजार

बातम्या आणखी आहेत...