आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:गुजरात प्रकरणात 1 सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात दंगलीत गरोदार महिलेवर गँगरेप व तीन वर्षांच्या लहान मुलीसह कुटुंबातील सात सदस्यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या अकरा आरोपींची गुजरात सरकार व केंद्रीय गृह मंत्रालयाने शिक्षा माफ केली. याविरोधात १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिली आहे.

या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, मिर्ज़ा खैसर बेग, प्रा. संजय खांडेकर, अतीख अहमद खान, ॲड. कलीम काज़ी, शेख अयाज़ अखतर, अकबर अतार नदीम मेंबर, शेख साबेर, नाज़ेम बेग, समीर पटेल यांनी सर्व पक्ष-संघटना समाजसेवी संस्था व नागरिकांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...