आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद‎:पाटोदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्पर्धांना प्रतिसाद‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ तालुक्यातील पाटोदा माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक विद्यालयात आदर्श शिक्षण‎ संस्थेचे सचिव जयदत्त क्षीरसागर यांच्या‎ वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन‎ करण्यात आले आहे.

यामध्ये निबंध स्पर्धा,‎ वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला‎ स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा,‎ सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा,‎ विविध क्रीडा स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन‎ करण्यात आलेले आहे. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये‎ पाचवी ते सातवी गटात माने यश सुनील‎ (प्रथम), माने वैष्णवी मच्छिंद्र (द्वितीय),‎ आठवी ते दहावी गटामध्ये माने आदर्श‎ गणेश (प्रथम), तुपे छगन बबन (द्वितीय),‎ निबंध स्पर्धा मध्ये पाचवी ते सातवी गटांमध्ये‎ जाधव देवयानी एकनाथ (प्रथम), कुचेकर‎ संस्कृती हनुमंत (द्वितीय), आठवी ते दहावी‎ गटामध्ये कुचेकर श्रावणी हनुमंत (प्रथम),‎ जाधव साक्षी सुखदेव (द्वितीय) या‎ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.‎

बातम्या आणखी आहेत...