आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:समीर काझी यांचा हाजी‎ जाकेर यांच्यातर्फे सत्कार‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वक्फ बोर्डाचे सदस्य समीर काझी यांनी‎ प्रलंबीत असलेल्या मुतवल्लींच्या ६५‎ प्रकरणावर निर्णय घेत हा प्रश्न मार्गी‎ लावल्याबद्दल ऑल इंडिया ओबीसी‎ ऑर्गनायझेशनचे जिल्हा सहसचिव हाजी‎ जाकेर यांनी समीर काझी यांचा सत्कार‎ करून आभार मानले.

नागपूर येथे वक्फ‎ बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांच्या‎ अध्यक्षतेखाली व सदस्य बीड येथील समीर‎ काझी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत‎ हा निर्णय घेण्यात आला. सत्कार प्रसंगी‎ सय्यद फिरोज अली यांच्यासह शेख‎ मोसीन, रहिम शेख, जुनेद शेख यांची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...