आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा‎:लोणी हायस्कूल येथील शिक्षक शशीकांत भांडेकर यांचा सेवापुर्ती सोहळा‎

शिरूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लोणी हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक शशिकांत विठ्ठलराव भांडेकर हे नियत वयोमानानुसार‎ वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यांना सहकाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ देण्यात आला. मुख्याध्यापक तांदळे‎ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.१) हा कार्यक्रम पार पडला.

मुख्याध्यापक तांदळे, श्री कालिकादेवी‎ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नगरसेवक वसंत काटे, आर्वी हायस्कूलचे प्राचार्य खोले, कालिकादेवी विद्यालयाचे‎ प्राचार्य आप्पा येवले, जगदंबा विद्यालयाचे प्राचार्य सस्तारे, अंकुश नागरगोजे, अंबादास बडे, पावशे, माजी सरपंच‎ राजेंद्र आघाव, पवार, सरपंच किसनदेव बडे, वैभव बडे, अमोल बडे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...