आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी समीकरण:अन्नदान, फळे व शैक्षणिक वाटपाने‎ सावता परिषदेचा वर्धापन दिन साजरा‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावता परिषदेचा वर्धापन दिन राज्याच्या‎ कानाकोपऱ्यात साजरा झाला. सावता परिषद महिला‎ आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा बनसोडे यांनी बीड‎ येथील आदिवासी समीकरण वासनवाडी अनाथ‎ आश्रमात जाऊन अन्नदान, फळे व शैक्षणिक साहित्य‎ वाटप करून वर्धापन दिन साजरा केला. यावेळी सीमा‎ बनसोडे, अलनंदा आखाडे, सोनाली ढवळे, स्मिता‎ पाटील, निता भोसले, विशाखा बनसोडे, मंजूषा शेरे,‎ क्रांती रायबान, सुधीर भोसले, प्रगती आखाडे, जागृती‎ आखाडे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...