आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:जप्ती पारगाव सेवा सोसायटी बिनविरोध

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पारगाव जप्ती येथील सेवा सहकारी सोसायटी संचालकपदाची निवडणूक ४ मे रोजी बिनविरोध पार पडली. या वेळी नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.

नवनाथ साहेबराव तिपाले, कल्याण जगन्नाथ तिपाले यांची दुसऱ्यांदा संचालकपदी निवड करण्यात आली. बळीराम माणिक तिपाले, अरुण शिवदास तिपाले, मुक्तीराम महादेव तिपाले, सूर्यकांत रामराव तिपाले, केशव बाबासाहेब तिपाले, गणेश निवृत्ती तिपाले, चंद्रकला सत्यभान तिपाले, यशोदा रघुनाथ तिपाले व मधुकर धनाजी वडमारे यांचा नवनिर्वाचित संचालकांमध्ये समावेश आहे. निवडीबद्दल माजी चेअरमन दिनकर तिपाले, माजी उपसरपंच अनंत तिपाले, भारत तिपाले, शहादेव तिपाले, प्रकाश तिपाले, महारुद्र तिपाले, राजेंद्र तिपाले, दत्तात्रय तिपाले, गोविंद तिपाले आदींनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...