आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:अट्टल महाविद्यालयाच्या डॉ.मधुकर‎ वाडीकर यांची अभ्यास मंडळावर निवड‎

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या‎ र.भ. अट्टल महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र‎ विषयाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.मधुकर वाडीकर यांची‎ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या‎ वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड‎ झाली आहे.

त्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य‎ डॉ.रजनी शिखरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात‎ आला. याप्रसंगी महाविद्यालयातील सहकारी‎ विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...