आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंशासन दिन:स्वा. सावरकर महाविद्यालयात रासेयो विभागात स्वयंशासन दिन उत्साहात

बीड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या जिवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. शिक्षक हे एक व्रत आहे, असे प्रतिपादन सावरकर प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रा. एस.एन. कुलकर्णी यांनी केले.

येथील सावरकर महाविद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. तर व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्रा. राम गव्हाणे, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. ओमप्रकाश झंवर, महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे अधिकारी वाकळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...