आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:कडा येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अशोक गांधी यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कडा येथील समाजसेवक डॉ.अशोक गांधी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ, गोव्याचे लोकायुक्त अंबादासराव जोशी, उद्धव कुकुरमुंडेकर, आमदार सुरेश धस, पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबूराव अनारसे, उपाध्यक्ष सुनील मेहेर, अॅड. जोशी, उपव्यवस्थापक गोवर्धन केरूळकर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...