आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन‎ वार्ता:शिवक्रांती सेनेचे संस्थापक संजय सावंत‎ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन‎

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षण चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते‎ आणि शिव क्रांती सेनेचे संस्थापक संजय सावंत यांचे‎ ‎ रविवारी दुपारी हृदयविकाराच्या‎ ‎ तिव्र झटक्याने निधन झाले. संजय‎ ‎ सावंत यांनी छावा संघटनेतून‎ ‎ सामाजिक कारकीर्द सुरु केली‎ ‎ होती. आक्रमक सामाजिक‎ ‎ कार्यकर्ता म्हणून त्यांनी ओळख‎ ‎ होती. मराठा क्रांती मोर्चाचे ते राज्य‎ ‎ समन्वयक होते. त्यांनी शिवक्रांनी‎ ‎ सेनेची स्थापना केली. त्यांच्या‎ पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुले असा‎ परिवार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...