आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाच्या फडात:बेपत्ता व्यक्तीचा सांगाडा आढळला उसाच्या फडात

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात मानवी सांगाडा आढळून आला. चार महिन्यांपूर्वी बेपत्ता असलेल्य व्यक्तीचा हा सांगाडा असल्याची ओळख कपड्यांवरुन पटली आहे. माजलगाव तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात आबासाहेब चाळक यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे.यादरम्यान ऊसतोड मजुरांना उसाच्या पाचोटात मानवी कवटी निदर्शनास आली.

घाबरलेल्या मजुरांनी ही बाब शेतमालकाला सांगितली.दरम्यान याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दाखल होत इतर अवयव शोधले.यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी सदरील शरीराचे अवयव निदर्शनास आले.त्याचबरोबर कपडे आणि चप्पलही सापडली.

तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात मानवी सांगाडा आढळून आला. चार महिन्यांपूर्वी बेपत्ता असलेल्य व्यक्तीचा हा सांगाडा असल्याची ओळख कपड्यांवरुन पटली आहे. माजलगाव तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात आबासाहेब चाळक यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे.यादरम्यान ऊसतोड मजुरांना उसाच्या पाचोटात मानवी कवटी निदर्शनास आली.

घाबरलेल्या मजुरांनी ही बाब शेतमालकाला सांगितली.दरम्यान याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दाखल होत इतर अवयव शोधले.यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी सदरील शरीराचे अवयव निदर्शनास आले.त्याचबरोबर कपडे आणि चप्पलही सापडली.

बातम्या आणखी आहेत...