आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड तालुक्यातील कुर्ला येथील यशवंत विद्यालयात इंग्लिश विषयाचे अभ्यासक तथा प्रा.एस.आर.दिघे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दिघे यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी व इतर विषयांच्या अनुषंगाने आवश्यक अशी माहिती दिली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिषेक राऊत, पर्यवेक्षक भोसले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.