आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन‎:नागपूर येथे भाजप भटके विमुक्त‎ आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन‎

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या भटके विमुक्त‎ आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन गुरुवारी दि. २२‎ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत‎ नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.‎

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष‎ चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे‎ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या‎ अधिवेशनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या‎ संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा‎ अध्यक्ष बंडू खांडेकर यांनी केले आहे.‎ महालगावमध्ये याबाबत बैठक पार पडली. यावेळी‎ प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, तालुकाध्यक्ष अरुण राऊत,‎ बबन सोळंके, ज्ञानेश्वर मेंडके, गणेश मुंडे,‎ ज्ञानेश्वर पवार, नारायण मेंडके, संजय पवार, दत्ता‎ लबासे आदी पदाधिकारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...