आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:अंबाजोगाईत वऱ्हाडाच्या खासगी बसवर दगडफेक ; पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वऱ्हाडाच्या खासगी बसवर दगडफेक करून दीड लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना अंबाजोगाई पंचायत समिती समोर घडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सतता महेबुब शेख (६२, रा. उस्मानाबाद) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार ते एका खासगी ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करत आहेत. सोमवारी ते परळी येथील लग्न आटोपून वऱ्हाड घेऊन उस्मानाबादकडे बसमधून जात होते.

बातम्या आणखी आहेत...