आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागांचे नुकसान:वादळाचा तडाखा, शंभर एकरांतील लिंब, डाळिंब अन् आंब्याला फटका

बीड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शंभर एकरांतील लिंब, डाळिंब आणि आंबा या फळांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून टँकरने पाणी देत उन्हाळ्यात या फळबागा जगवल्या होत्या. शेतकरी भाऊसाहेब गोरे, भीमराव गोरे, अनिल गोरे, काका वाघुले, अशोक घाडगे, बाळासाहेब वाघुले, दत्त महाडिक, भाऊसाहेब सोनवणे, उमेश वाघुले, बाळासाहेब मोरे या शेतकऱ्यांच्या लिंबाच्या बागांचे नुकसान झाले. छाया : शरद गर्जे, आष्टी.

12 वर्षांची होती उन्मळून पडलेली झाडे 50 हजार रुपयांचे उत्पन्न लिंबाच्या झाडापासून मिळत होते

बातम्या आणखी आहेत...