आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:‎ विद्यार्थीनी प्रणिता बोरकर व‎ साक्षी दरवसे‎ यानीही यश; गणेगाव येथे दहावीतील‎ गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार‎

भूम‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील गणेगाव‎ येथील साक्षी किशोर हुके हिने‎ दहावी बोर्ड परिक्षेत ९१.६० %‎ मार्क्स घेउन उत्तम प्रकारे यश‎ मिळविल्याबदल गणेगाव‎ येथील ग्रामपंचायत सदस्य‎ उदयसिंह सत्यजित राजे जाधव‎ यानी शाल व फेटा बांधून‎ सत्कार केला

गुणवंत‎ विद्यार्थीनी प्रणिता बोरकर व‎ साक्षी दरवसे‎ यानीही यश मिळविल्या बदल‎ त्यांचा व पालकाचा सत्कार‎ करण्यात आला.‎ यावेळी किशोर हुके, रावसू‎ बोरकर, आश्रुबा दरवसे, बापू‎ चव्हाण, श्रीराम जाधव, व‎ गावातील महिला मोठया‎ संख्येने उपस्थित होत्या. नंतर‎ आभार प्रदर्शन झाले

बातम्या आणखी आहेत...