आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे यश‎:जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत गुरुकुल‎ पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांचे यश‎

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्हा क्रीडा संकुल येथे नुकत्याच‎ नेटबॉल जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा झाल्या.या‎ स्पर्धेमध्ये विविध शाळेतील ७० ते ८० खेळाडूंनी‎ सहभाग नोंदवला.स्पर्धेमध्ये गुरुकुल पब्लिक‎ स्कूलच्या १४ वर्ष खालील मुलांच्या गटामध्ये प्रणव‎ नागले, सोहम पाटील, शशांक शिंदे, ऋषिकेश चोले,‎ तेजस मस्के, अनुराग जोगदंड, सोहम चौधरी, वरद‎ बीदादा, पृथ्वीराज गिरी, प्रज्वल पाटील, समर्थ‎ काशीद यांनी सहभाग नोंदवला होता.

या यशाबद्दल‎ गुरुकुल पब्लिक स्कूलच्या अध्यक्षा डॉ. विनिता‎ ढाकणे, सचिव डॉ. राजेंद्र ढाकणे, कार्यकारी‎ संचालक अखिलेश ढाकणे, प्राचार्य ऋतुजा‎ गाडीवान, अंकुश वाळके, प्रशिक्षक अशोक बन यांनी‎ स्वागत केले.‎

बातम्या आणखी आहेत...