आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनंदन:मिल्लीया महाविद्यालयाची शेख अस्मत‎ जहाँचे गणितीय परिसंवाद स्पर्धेत यश‎

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतदादा पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान‎ महाविद्यालय पाटोदा आणि मराठवाडा मॅथेमॅटिकल‎ सोसायटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने २ मार्च‎ रोजी आयोजित केलेल्या विभागीय गणित व त्यांचे‎ उपयोजन यावर घेतलेल्या सेमिनार ( परिसंवाद)‎ स्पर्धेत मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र‎ महाविद्यालयाची बीएस्सी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी‎ शेख असमत जहाँ अब्दुल रौफ हिने द्वितीय पारितोषिक‎ पटकावले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सलीम बीन‎ महफुज, सचिव खान सबिहा, महाविद्यालयाचे प्राचार्य‎ डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ.सय्यद‎ हनीफ, उपप्राचार्य डॉ.एस.एस.हुसेनी , गणित विभाग‎ प्रमुख प्रा.मोमीन फसीयोद्दीन, प्रा.फर्रा फातेमा नेहरी‎ यांनी अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...