आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानकरी‎:धारूर येथील सुधीर उमाप ठरला दोन‎ राज्यांच्या सुवर्णपदकाचा मानकरी‎

धारुर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किल्ले धारूर येथील शेतकरी कुटुंबातील‎ शिल्पकार सुधीर शहाजी उमाप याने राजस्थान‎ येथील कलाकुंज फाउंडेशनच्या वतीने घेण्यात‎ आलेल्या ८ व्या ग्लोबल ऑनलाईन आर्ट‎ काॅम्पिटीशनमध्ये गोल्डमेडल व कॅनव्हास आर्ट‎ स्कूल ऑफ कोलकाता येथे दुसरे ऑल इन्डिया‎ ऑनलाईन आर्ट काॅम्पिटीशनमध्ये गोल्डमेडल‎ मिळवत जिल्ह्याचा लौकीक वाढवला आहे.

ईश्वर‎ उमाप याने राजस्थान येथे गणपती बनवून पाठवला व‎ कोलकाता येथे गोळा फेकताना स्पोर्टस प्लियर‎ बनवून पाठवला. याच्या या दोन कलाकृती प्रदर्शनात‎ आकर्षण ठरल्या. उमाप याने या आधी दिल्ली,‎ पठाण कोट पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान‎ पाठोपाठ कोलकाता येथेही शिल्प कलेच्या जोरावर‎ महाराष्ट्रचा ठसा उमटवला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...