आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस परिषद:फुले पिंपळगावात शुक्रवारी ऊस परिषद

बीड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे ऊस उत्पादक शेतकरी व इतर शेतकऱ्यांसाठी ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी दिली.

या परिषदेत उसाला ३ हजार रुपये भाव मिळावा, सोयाबीनला ७ हजार तर कपाशीला १० हजार रुपयांचा भाव मिळावा यासाठी ठराव घेतले जाणार आहेत. गुळ पावडर उत्पादक कारखाने जिल्ह्यात सुरु होत आहेत मात्र, हे कारखाने शुगर केन अॅक्टमध्ये येत नाहीत त्यामुळे या कारखान्यांनाही शुगर केन अॅक्टमध्ये घ्यावे अशी मागणी केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...